उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली पोलिसभरती लांबणीवर; आदिवासी तरुणांचा विरस

https://ift.tt/dBK9ZkX Recruitment Delay:राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याच्या बैठकीनंतर राज्यात पोलिसांची २० हजार पदे भरण्याची घोषणा केली होती. राज्य पोलिस मुख्यालयाने २०२१मध्ये रिक्त झालेल्या पदांची आरक्षणनिहाय यादी जाहीर केली. यामध्ये संपूर्ण राज्यातील १४ हजार ९५६ पोलिस शिपाई पदे होती. यामध्ये खुल्या प्रवर्गातील पाच हजार ४६८ पदांचा समावेश आहे. पालघर पोलिस दलात २११ शिपाई संवर्गातील पदे रिक्त होती. त्यासाठी एक नोव्हेंबरपासून भरतीच्या प्रक्रियेला वेग येणार होता.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/VMRBeuT

Post a Comment

Previous Post Next Post