नॅक पुनर्मूल्यांकन नसल्यास महाविद्यालयांचे प्रवेश थांबवणार

https://ift.tt/kLIwoMt Admission:विद्यापीठ कायदा कलम ११० (४) नुसार महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन, पीएआर करणे बंधनकारक आहे. सोयीसुविधांचा अभाव असल्याने नॅक मूल्यांकनापासून अनेक महाविद्यालये दूर असल्याचे चित्र आहे. प्रशासनाच्या आदेशानंतर अनेक महाविद्यालयांनी प्रक्रियेला सुरुवात केली परंतु त्यांचे प्रमाण कमी आहे. विद्यापीठाच्या विशेष पहाणीतूनही सोयीसुविधांचे प्रश्न समोर आले होते.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/OUJRDoC

Post a Comment

Previous Post Next Post