Big Boss स्पर्धक सौंदर्या शर्माला डॉक्टर ते अभिनेत्री बनण्यासाठी करावे लागले स्ट्रगल, करिअरबद्दल जाणून घ्या

https://ift.tt/u5sfEQw Sharma Career Details:सौंदर्या गेल्या अनेक वर्षांपासून शोबिझ इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. त्यामुळे ती बहुतेक लोकांसाठी एक परिचित चेहरा आहे. सौंदर्या अभिनेत्री असण्यासोबतच एक मॉडेल देखील आहे. सौंदर्याने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत चित्रपटांपासून वेब सीरिज अशा विविध क्षेत्रात काम केले आहे. सौंदर्याला तिची खास ओळख निर्माण करता आली नसली तरी आता ती बिग बॉसच्या घरात काय कमाल दाखवू शकते हे पाहावे लागेल.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/7XKndbF

Post a Comment

Previous Post Next Post