https://ift.tt/gWUts5u School: शुल्क न भरल्याचे कारण पुढे करून विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आले. अशी माहिती पालकांना समजल्यावर त्यांनी शाळेत जाऊन प्रशासनाला विचारणा केली. त्यानंतर परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्यात येईल, असे आश्वासन शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा सिंग यांनी दिले. या संपूर्ण प्रकारावर तोडगा काढण्यासाठी येत्या १९ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता बैठक घेतली जाणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ZwAHn8Y
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ZwAHn8Y
Post a Comment