Twitter च्या नव्या बॉसचा आदेश, 'आठवड्याचे सातही दिवस १२ तास काम करा किंवा सोडा'

https://ift.tt/sozRGNa New Work Policy: इलॉन मस्क यांनी ट्विटर कर्मचार्‍यांना दिलेली मुदत आणि त्यांच्या आक्रमक कामाच्या धोरणानुसार हे करण्यात आले आहे, असे सूत्रांच्या हवाल्याने अहवालात म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांनी ओव्हरटाईम, शिफ्टच्या वेळा, अतिरिक्त वेतन, भत्ते आणि नोकरीची सुरक्षा आदींबाबत चर्चा न करता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे, असे निर्देशात म्हटले आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/k5bhPnu

Post a Comment

Previous Post Next Post