'वेडात मराठे...'मध्ये वीर म्हणून झळकणार सत्या महेश मांजरेकर, कितवी शिकलाय जाणून घ्या

https://ift.tt/0VpDXKW Manjrekar Education Details:सत्या मांजरेकरचा जन्म १९ मार्च रोजी मुंबईत झाला. अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा मुलगा म्हणून तो परिचित आहे. सत्याचे शालेय शिक्षण मुंबईच्या त्रिधा स्कूलमध्ये झाले. त्यानंतर मुंबईच्या रामनारायण रुईया कॉलेजमधून त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण केले. सत्याने १९९५ मध्ये आई चित्रपटातून बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/8FUHAEx

Post a Comment

Previous Post Next Post