दोन महिना उलटल्यानंतरही आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा नाही, शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार

https://ift.tt/QNLvOjt Teacher Awards:आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाचा सोहळा शिक्षक दिनी, ५ सप्टेंबरला आयोजित करणे गरजेचे असते. मात्र गौरीगणपतींच्या विसर्जनाची रजा असल्याचे कारण देऊन हा पुरस्कार सोहळा १४ सप्टेंबरला घेण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जिल्ह्यात लागल्यामुळे आचारसंहितेचे कारण देत हा कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला. आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच पुरस्कारांची यादी जाहीर करून पुरस्कार प्रदान करण्यात येतील, असे सांगण्यात आले होते.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/rqIRpo7

Post a Comment

Previous Post Next Post