https://ift.tt/PY9bomK Ray Bachchan Admit Card: धनाबाद जिल्ह्यातील विनोद बिहारी महतो कोयलांचल विद्यापीठातून हा प्रकार समोर आला आहे. येथून ऐश्वर्या रायच्या नावाने पीजी सेमिस्टर परीक्षा २ चे प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे. ही बाब माध्यमांसमोर आल्यानंतर विद्यापीठाने स्पष्टीकरण दिले आहे. काही तांत्रिक कारणांमुळे प्रवेशपत्रात तफावत आली असावी. आम्ही ते तपासले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रात या चुका आढळून आल्या होत्या असे परीक्षा नियंत्रक डॉ.एस. के वरनवाल म्हणाले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/GW4pkBx
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/GW4pkBx
Post a Comment