Study Abroad: वंचित विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाची संधी

https://ift.tt/bM72guY Abroad: वंचित आणि आदिवासी घटकांतील मुलामुलींपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी एकलव्य संस्था सातत्याने काम करीत आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या पहिल्या पिढीच्या प्रतिनिधींना संस्थेतर्फे विविध प्रकारचे मार्गदर्शन करण्यात येते. विदर्भाच्या विविध भागातील गरीब विद्यार्थी देशातील निरनिराळ्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत आहेत. आता, वंचित घटकांमधील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेता यावे, यासाठी एकलव्य संस्थेने पाऊल उचलले आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/hM7gj95

Post a Comment

Previous Post Next Post