https://ift.tt/ESqh9xM Recruitment: संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे पशुवैद्यकीय अधिकारी पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून १८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ५० हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/g201Ou4
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/g201Ou4
Post a Comment