https://ift.tt/SPG80iM विद्यार्थी आणि विद्यापीठांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आयोगाचे वेगवेगळे पोर्टल्स कार्यरत होते. यूजीसीने या सर्व पोर्टलचे एकत्रीकरण करून ‘ई-समाधान’ नावाने सिंगल विंडो पोर्टल तयार केले आहे. विद्यार्थ्यांच्या समस्यांचे स्टेटसदेखील त्यांना पोर्टलच्या माध्यमातून बघावयास मिळेल. विद्यार्थ्यांना तक्रार करण्यासाठी यूजीसीच्या ई-समाधान पोर्टलवर लॉग-इन करावे लागेल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Q4LoXIl
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Q4LoXIl
Post a Comment