https://ift.tt/nocbF7y, NIT Admission: करोनाकाळात विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत जाऊ न शकल्याने ही अट शिथिल करण्यात आली होती. यातच गेल्या वर्षी सीबीएसई बोर्डाने दोन सत्र परीक्षांच्या गुणांच्या आधारे बारावीचा निकाल जाहीर केला. यासाठी ३० आणि ७० टक्क्यांचा पॅटर्न लागू करण्यात आला. मात्र त्यातून अनेक मुलांना एका सत्रात कमी गुण मिळाल्याने त्यांची एकत्रित गुणांची बेरीच ७५ टक्क्यांपेक्षा कमी झाली, असे पालकांचे म्हणणे आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/oOPZESK
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/oOPZESK
Post a Comment