https://ift.tt/7yGYKns School: पाण्यातील प्रवासासाठी प्लास्टिकचे पाइप एकमेकांना जोडून तयार केलेल्या तराफ्यावरून हे विद्यार्थी सावरदेव गावात येतात. इतर रहिवाशांनाही अधूनमधून अशी जीवघेणी कसरत करावी लागते. पण शाळेत जाण्यासाठी तीन आदिवासी विद्यार्थी आणि त्यांचे पालक दररोज असा धोका पत्करत असल्याचे समोर आले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/kuz4phy
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/kuz4phy
Post a Comment