Pariksha Pe Charcha: बहुतांश शाळांमध्ये थेट प्रक्षेपणाची सुविधा नाही,'परीक्षा पे चर्चा' पाहायची कशी?

https://ift.tt/Wt50BD1 Pe Charcha: सरकारने हे कार्यक्रम दाखविण्याचे बंधन करताना किमान सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी टीचर्स डेमोक्रॅटिक फ्रंटचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी केली. तसेच अनेक शाळांमध्ये अंतर्गत परीक्षा सुरू आहेत. शाळांनी त्याचे नियोजन केले आहे. त्यातून ऐनवेळी हा कार्यक्रम ठेवल्याने या शाळांचे नियोजन बिघडणार नाही याचा विचार करणे आवश्यक होते, असेही पंड्या यांनी नमूद केले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/QTun9vk

Post a Comment

Previous Post Next Post