First Female IAS: स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला IAS,अण्णा राजम मल्होत्रा ​​यांच्याबद्दल माहिती आहे का?

https://ift.tt/Ytvb206 Female IAS: आयएएस परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये पुरुषांव्यतिरिक्त महिलांचाही समावेश आहे. अनेक महिला देश-विदेशात चांगली नोकरी सोडून नागरी सेवेची तयारी करतात आणि उत्तीर्ण झाल्यानंतर प्रशासकीय सेवेचा भाग बनतात. मुलींना कोणत्याही सरकारी सेवेत सहभागी होणे आज जितके सोपे आहे, तितके पूर्वी इतके सोपे नव्हते. अशाच एका कर्तुत्ववान महिलेबद्दल जाणून घेऊया.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/fBzPIxw

Post a Comment

Previous Post Next Post