Success Story: झोपडपट्टीतल्या मुलांना पाहून मिळाली प्रेरणा, आयआयटी सोडून सिमी बनली IAS

https://ift.tt/JGC9KrP Story:सिमी करण लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. बारावीनंतर तिने आयआयटी बॉम्बेमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला. तिथे शिकत असताना तिला झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना शिकवण्याची संधी मिळाली. यानंतर आपल्याला भविष्यात मल्टी नॅशनल कंपनी नाही तर नागरी सेवेमध्ये कार्यरत राहायचे असल्याचे तिने ठरविले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/QDmUqN1

Post a Comment

Previous Post Next Post