Success Story: दोनदा अपयश आलं पण जिद्द सोडली नाही, दीक्षा तिसऱ्या प्रयत्नात १९ वा क्रमांक मिळवून बनली IAS

https://ift.tt/CFoj7B3 Story: दीक्षाला पहिल्या दोन प्रयत्नात यश मिळाले नाही तेव्हा तिने कोचिंग सोडण्याचा निर्णय घेतला. कारण कोचिंगमध्ये जास्त वेळ घालवल्यामुळे तिला अभ्यास करता आला नाही. त्यामुळे अभ्यासक्रम अपूर्ण राहिला. यामुळेच तिनी सेल्फ स्टडीवर भर दिला. दीक्षा दररोज ७ ते ८ तास अभ्यास करायची. या ७ ते ८ तासांमध्ये तिने अभ्यासक्रमाची विभागणी केली आणि त्यानुसार परीक्षेची तयारी केली.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/pWVFkxw

Post a Comment

Previous Post Next Post