https://ift.tt/2dHRVo7 Primary Teachers Session in Ratnagiri : राज्यातील शिक्षकांसाठी (Teachers) राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात केंद्रप्रमुखांच्या सगळ्या जागा भरल्या जातील. तसेच शिक्षक सेवकांना 16 हजार रुपये वेतन देणार आहोत, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.
from Zee24 Taas: Education News https://ift.tt/XHsIL1c
from Zee24 Taas: Education News https://ift.tt/XHsIL1c
Post a Comment