https://ift.tt/n0y9uXI University Exam: विद्यापीठाने उल्हासनगर येथील आर. के. तलरेजा कॉलेजमधील बी. एसस्सी पाचव्या सत्र अभ्यासक्रमाच्या ११ विद्यार्थ्यांना अॅनालिटीकल केमिस्ट्रीच्या पेपरला गैरहजर दाखविले. तर याच कॉलेजमधील बी. कॉम अभ्यासक्रमाच्या ३ विद्यार्थ्यांना गैरहजर दाखविले आहे. उल्हासनगरमधील चांदीबाई हिम्मतमल मनसुखानी कॉलेजमधील सुमारे ३६ विद्यार्थ्यांना अनुपस्थित दाखविले आहे. त्याचबरोबर अन्य कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांनाही अशाप्रकारे गैरहजर दाखविल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/4DJb2mi
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/4DJb2mi
Post a Comment