https://ift.tt/ybRASX9 Nehwal Story: सायना नेहवालचा जन्म १७ मार्च १९९० रोजी हरियाणातील हिसार जिल्ह्यात झाला. तिचे वडील चौधरी चरण सिंग हे हरियाणाच्या कृषी विद्यापीठात नोकरीला होते. तर तिची आई राज्यस्तरीय बॅडमिंटनपटू होती. यामुळेच लहानपणापासूनच आईचे गुण सायनामध्ये रुजले होते. सायनाच्या वडिलांची बदली झाल्यावर सायना आपल्या कुटुंबासह हैदराबादला राहायला गेली.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/4zqhvXt
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/4zqhvXt
Post a Comment