कॉंग्रेस नेते राहुल गांधी कितवी शिकलेयत? जाणून घ्या

https://ift.tt/Vn6dC17 Gandhi Education Details:राहुल गांधींनी १९८९ मध्ये दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये पदवीसाठी प्रवेश घेतला पण पहिल्या वर्षाची परीक्षा दिल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव ते हार्वर्ड विद्यापीठात गेले. १९९१ मध्ये राजीव गांधींच्या हत्येनंतर राहुल गांधींना फ्लोरिडा येथील रोलिन्स कॉलेजमध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी पाठवण्यात आले होते. राहुल यांनी आपले पदवीचे शिक्षण येथे पूर्ण केले. येथे राहुल गांधी यांची खरी ओळख विद्यापीठातील अधिकारी आणि सुरक्षा यंत्रणांनाच होती.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Si6v1lN

Post a Comment

Previous Post Next Post