MU Exam:मुंबई विद्यापीठाकडून महिनाभरआधीच परीक्षांची प्रवेशपत्रे

https://ift.tt/05PrQ2s Exam:यापूर्वी विद्यापीठाची प्रवेशपत्रे देण्याची प्रक्रिया परीक्षेच्या दोन ते तीन दिवस आधीपर्यंत चालत असे. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये पार पडलेल्या विविध शाखांच्या परीक्षांवेळी विद्यापीठाकडून परीक्षेच्या आदल्या रात्रीपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे देण्याचे काम सुरू होते. तसेच काही विद्यार्थ्यांना केवळ पीएनआर क्रमांकावर परीक्षेला बसविण्याची वेळ आली होती. यातून धडा घेऊन विद्यापीठाने महत्वाचे पाऊल उचलले आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/S0JKdp4

Post a Comment

Previous Post Next Post