बायको गुणी आहे

https://ift.tt/QpwjvqX

नवरा :- वकीलसाहेब मला लवकरात लवकर घटस्फोट हवा आहे..

वकील - का बर ,तुम्हाला घटस्फोट कशाला पाहिजे ?

नवरा- गेले सहा महिने माझी बायको 

माझ्याशी एक… शब्दसुद्धा बोलली नाही..

वकील :- परत एकदा विचार करा ,

तुमची बायको खूप गुणी आहे 

एवढी गुणी बायको पुन्हा मिळणार नाही. 


Edited By- Priya Dixit 



from मनोरंजन https://ift.tt/v6SCYMu

Post a Comment

Previous Post Next Post