https://ift.tt/xFdoB2O Admission: सध्या पुणे जिल्ह्यातील ९३६ शाळांत प्रवेशासाठी १५ हजार ६५५ जागा उपलब्ध असून, त्यासाठी जवळपास ७२ हजार पालकांनी अर्ज केले आहेत. आताच जागांच्या तुलनेत चौपट अर्ज आले असून, आणखी काही दिवस अर्ज करता येणार आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आदी शहरांमधील अर्जसंख्या पुण्याच्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/MlCb5Rh
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/MlCb5Rh
Post a Comment