https://ift.tt/D8AdqIy Story:लहानपणीच स्वातीने यूपीएससीची तयारी करण्याचे ठरवले होते. तेव्हापासून वडिलांनीही तिला खूप पाठिंबा दिला. स्वातीची आई पेट्रोल पंप चालवायची तर वडिलांनी स्वातीकडून यूपीएससीची तयारी करुन घेतली. २००७ मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेत स्वाती यांनी ऑल इंडिया २६० रँक मिळवला तेव्हा वडिलांच्या मनात आपल्या मेहनतीचे चीज झाल्याची भावना होती.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/xz58sal
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/xz58sal
Post a Comment