विद्यार्थ्यांकडून दिर्घोत्तरी प्रश्नांची लघुत्तरी उत्तरे, पास तरी कसं करायचं? प्राध्यापकांना पडला प्रश्न

https://ift.tt/JqnN38r Answer:विद्यार्थ्याने मराठीच्या १० गुणांच्या प्रश्नाचे किमान तीन पाने उत्तर लिहिणे अपेक्षित असते. मात्र विद्यार्थी दीड पानापर्यंतच पोहोचतात. १५ गुणांच्या प्रश्नाचे चार ते पाच पाने उत्तर लिहिणे अपेक्षित असताना कशीबशी तीन पाने लिहिली जातात. त्यातही मुद्देसूद उत्तरांचा अभाव असतो. त्यातून विद्यार्थ्यांना गुण मिळत नाहीत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/1VLmNg6

Post a Comment

Previous Post Next Post