मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांची झेरॉक्ससाठी एक किलोमीटरची पायपीट

https://ift.tt/OHscYbN Centre Closed: करोनापूर्वी विद्यापीठातील परीक्षा विभागात झेरॉक्स केंद्र होते. या झेरॉक्स केंद्राचा विद्यार्थ्यांना मोठा आधार होता. त्यातून आवश्यक कागदपत्रांची परीक्षा विभागात पूर्तता करण्यासाठी विद्यार्थ्यांना लागलीच झेरॉक्स काढणे शक्य होते. मात्र गेल्या वर्षभराहून अधिक काळापासून हे केंद्र बंद झाले आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/kEsV1vA

Post a Comment

Previous Post Next Post