https://ift.tt/vzc0d2Q Language: राज्य अभ्यासक्रमाच्या शाळा वगळून राज्यातील विविध परीक्षा मंडळाच्या शाळांमध्ये २०२३-२४ पासून पुढील तीन वर्षांपर्यंत आठवी, नववी, दहावी या वर्गांसाठी मराठी भाषेचे मूल्यांकन करताना ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ अशा श्रेणी पद्धतीत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह या मूल्यांकनाचा समावेश परीक्षा मंडळांच्या उर्वरित विषयांच्या एकत्रित मूल्यांकनामध्ये यापुढे होणार नसल्याने विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा कला, कार्यानुभव, क्रीडा अशा अभ्यासेतर विषयांसमान होणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/MV7kQhf
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/MV7kQhf
Post a Comment