https://ift.tt/NHIdxhB
from मनोरंजन https://ift.tt/2gH6xBJ

रिंकूनं कोल्हापूर येथे ज्योतिबाचं दर्शन घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिंकूनं हा व्हिडिओ इन्स्टावर शेअर केला आहे. यामध्ये रिंकूची आई, आजी देखील दिसत आहे. कुटुंबासोबत रिंकूने मंदिरा कुळाचार आणि इतर विधी पार पाडले. यावेळी मंदिर प्रशासनाकडून रिंकूचे जोरदार स्वागत आणि आदर सत्कार करण्यात आले.
साध्या लुकमध्ये मंदिरात देवदर्शनासाठी पोहचल्यामुळे चाहते तिचं खूप कौतुक करत आहेत. रिंकूनं दर्शन करुन खूप खुश दिसत असल्याचे कळून यते आहे.
ALSO READ: Jyotiba Devasthan ज्योतिबा मंदिर कोल्हापूर
from मनोरंजन https://ift.tt/2gH6xBJ
Post a Comment