https://ift.tt/N20DhtU मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या अंतिम वर्षाच्या डिसेंबर २०२२ मध्ये संपन्न झालेल्या हिवाळी सत्राच्या वाणिज्य शाखेचे बीएमएस सत्र ५ व बीकॉम अकाऊंट व फायनान्स सत्र ५ परीक्षेचे निकाल जाहीर केले. या परीक्षेचा निकाल विद्यापीठाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. विद्यापीठाने आजपर्यंत २०२२ च्या हिवाळी सत्राचे १०४ निकाल जाहीर केले आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/R6vzLQn
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/R6vzLQn
Post a Comment