NEP ला अनुसरुन पायाभूत आणि शैक्षणिक सुविधा निर्माण करा, बोर्डाच्या शाळांना सूचना

https://ift.tt/NS6asnO School: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०नुसार राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) तीन ते आठ वर्षे या वयोगटासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा-पायाभूत स्तर तयार केला आहे. त्याची अंमलबजावणी सीबीएसईशी संलग्न सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येईल.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/q3F69KP

Post a Comment

Previous Post Next Post