आश्रमशाळा शिक्षकांच्या मानधनात वाढ

https://ift.tt/aOP08EC in salary: नियुक्तीच्या दिनांकापासून कर्मचाऱ्यांना प्रथम तीन वर्षांसाठी शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार मानधन दिले जाते. हे मानधन अतिशय तुटपुंजे असल्याने, शासनाने राज्यातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या आस्थापनेवरील शिक्षक सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/UN80pTf

Post a Comment

Previous Post Next Post