MPSC: 'जीडीसीए' परीक्षेला सुरुवात

https://ift.tt/25pm1gc GDS Exam: विभागीय लेखा, संयुक्त नोंदणी आणि बॉम्बे नागरी सेवा नियम, शिस्त अपील नियम आणि नोंदणीचे अधिकार या विषयावर ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी सहा विषय आहेत, प्रत्येक पेपर हा १०० मार्कांचा असेल. एका दिवसाला दोन पेपर होणार आहेत. हे पेपर तीन दिवस चालणार असून तीन दिवसात सहा पेपर अशी परीक्षेची रचना आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/dn8vJDP

Post a Comment

Previous Post Next Post