FYJC Admission: अकरावीसाठी अर्ज भरण्याला सुरुवात

https://ift.tt/3rs8P7X admission: पुणे व पिंपरी-चिंचवड, मुंबई महानगर, नाशिक, अमरावती, नागपूर अशा पाच महापालिका क्षेत्रातील ज्युनिअर कॉलेजांमध्ये अकरावीला प्रवेश घेण्यासाठी केंद्रीय ऑनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. राज्यभरातून साधारण १६ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. यापैकी अनेकांना अकरावीला प्रवेश घ्यायचा असल्याने, ते उत्सुकतेने प्रवेश प्रक्रियेची वाट पाहत असतात. प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ABYx04o

Post a Comment

Previous Post Next Post