बारावीत अनुत्तीर्णांसाठी पुरवणी परीक्षा, विद्यार्थ्यांनी २९ मेपासून करा नोंदणी

https://ift.tt/HG71y6k Result: बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून त्यांना पुरवणी परीक्षेद्वारे परीक्षेची संधी दिली जाते. त्यासोबतच अनेक विद्यार्थी आपली श्रेणी सुधारण्यासाठी, तसेच आयटीआय ट्रान्स्फर क्रेडिट घेणारे विद्यार्थी, खासगी प्रविष्ट विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करतात. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार योजनेअंतर्गत ही परीक्षा द्यावयाची आहे, त्यांना पुरवणी परीक्षा व फेब्रुवारी-मार्च २०२४ अशा परीक्षेच्या दोनच संधी उपलब्ध राहणार आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/WdxhDRn

Post a Comment

Previous Post Next Post