RTE: आरटीई प्रवेशांसाठी आज 'करो या मरो'

https://ift.tt/8Es6IFn Admission:‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेतून आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांसाठी खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश देण्यात येतो. त्यानुसार यंदा प्रवेश प्रक्रियेत राज्यातील आठ हजार ८२३ शाळांमध्ये एक लाख एक हजार ८४६ जागा उपलब्ध आहेत. या जागांवर प्रवेशासाठी तीन लाख ६४ हजार ४१३ पालकांनी अर्ज दाखल केले होते.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/WR9BGM4

Post a Comment

Previous Post Next Post