Teachers Recruitment: राज्यातील शिक्षक पदभरतीचा मार्ग मोकळा

https://ift.tt/tzXK7bI Recruitment: शाळा व्यवस्थापनांना पहिल्या तिमाहीसाठी शिक्षक भरतीच्या पोर्टलवर १५ जुलैपर्यंत रिक्त पदे नोंदवावी लागतील. त्यानंतर रिक्त पदांसाठी जाहिरातीनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेणे; तसेच नियुक्तीसाठी शिफारस करणे आदी प्रक्रिया २० ऑगस्टपर्यंत पूर्ण करावी लागणार आहे, असे शिक्षण विभागाकडून सांगितले जात आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/cjTnwGA

Post a Comment

Previous Post Next Post