Success Story: ब्रेल लिपीतील पुस्तकांतून अभ्यास, अजय खांदारेचे बारावीत उत्तूंग यश

https://ift.tt/jihyesS Story:अजयचे कुटुंब मुळचे हिंगोली जिल्ह्यातील. वीस वर्षांपूर्वी कामासाठी हे कुटुंब नाशिकमध्ये स्थलांतरित झाले. जिथे बांधकाम सुरू असेल तिथे त्यांचे घर. बांधकामाच्या ठिकाणी मजूर म्हणून काम करणारे वडील आणि त्याच ठिकाणी इतर घरांमध्ये धुणी-भांडी करणारी आई, हे अजयचे कुटुंब. शंभर टक्के अंधत्व असलेल्या अजयला लहानपणापासूनच आपल्या आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव होती.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/DqVZPkz

Post a Comment

Previous Post Next Post