MU Result: मुंबई विद्यापीठाकडून ३० दिवसांत २५ परीक्षांचे निकाल

https://ift.tt/usPE6dr Result: प्रमुख कॉलेजचे प्राचार्य, महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यापीठातील प्राध्यापक यांना मूल्यांकन वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश विद्यापीठाने दिले आहेत. सुट्टीच्या काळात देखील मूल्यांकन करण्यास विद्यापीठाने प्राध्यापकांना बजावले आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसात उन्हाळी सत्राचे २५ निकाल ३० दिवसाच्या आत जाहीर केले आहेत, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/JtxWyD2

Post a Comment

Previous Post Next Post