Maharashtra HSC Result 2023: बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल वेबसाइटवर जाहीर, 'येथे' क्लिक करुन पाहा

https://ift.tt/g8qKD9b Result 2023: राज्यातील बारावीच्या १४,५७,२९३ विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च – एप्रिल २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल पाहता येणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/F43JWZI

Post a Comment

Previous Post Next Post