YCMOU: मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा सुरू

https://ift.tt/G3woYX5 Exam: विभागातील अभ्यास केंद्रावर विविध १०४ अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येतात. या अभ्यासक्रमांच्या परीक्षांना सुरुवात झाली. ६८ परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली. या केंद्राहून ४९ हजार ४१६ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २० परीक्षा केंद्रावरुन १३ हजार १८६, बीड जिल्ह्यात २७ परीक्षा केंद्रावरुन १८ हजार ९७५ विद्यार्थी परीक्षा देत आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/jV0AWXb

Post a Comment

Previous Post Next Post