संभाजीनगरमध्ये २५ टक्के शाळा 'शंभर टक्के' तर नऊ शाळांमध्ये सर्वच नापास

https://ift.tt/sOexYnX School: शंभर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण असलेल्या शाळा शिक्षण मंडळाने जाहीर केल्या. छत्रपती संभाजीनगर विभागातील पाच जिल्ह्यात ६४४ शाळांचा निकाल शंभर टक्के आहे. एकूण शाळांमध्ये अशा शाळांची टक्केवारी २४.५१ टक्के एवढी आहे. यामध्ये सर्वाधिक छत्रपती संभाजीनगर २२९, बीड २१५ तर जालना १०६, परभणी ६४ तर हिंगोलीतील ३० शाळांचा समावेश आहे. विभागात ९ शाळांचा निकाल शुन्य टक्के आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/aUNYB7D

Post a Comment

Previous Post Next Post