https://ift.tt/S4CEurG Story: राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात सरस्वती मंदिर संस्थेच्या पूना नाइट हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या घरबुडवे यांनी शाळेतून प्रथम क्रमांक मिळवला. त्याचप्रमाणे शार्दुल पवार या विद्यार्थ्याने ७१ टक्के, तर यशवंत पिलावरे याने ६७.२० टक्के गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळा समितीतर्फे गौरव करण्यात आला.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/puiev8J
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/puiev8J
Post a Comment