https://ift.tt/hPw2eMB Board SSC Result 2023: महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीचा निकाल अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन माध्यमातून निकाल पाहता येणार आहे. वेबसाइटसोबतच दहावीचा निकाल पाहण्यासाठी एसएमएस सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी दिलेल्या क्रमांकावर एक एसएमएस पाठवा आणि काही मिनिटातच निकाल तुमच्या स्क्रिनवर दिसू शकेल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Fg0Cznx
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Fg0Cznx
Post a Comment