SSC Result 2023: दहावीत कमी गुण मिळाले? रिचेकींग, फोटोकॉपीसाठी 'असा' करा अर्ज

https://ift.tt/vDIgeSC Result 2023 Rechecking & Revaluation: दहावी निकालानंतर गुणपडताळणीसाठी ३ ते १२ जून, छायाप्रतीसाठी ३ ते २२ जून या कालावधीत अर्ज करता येईल. गुणांच्या पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे बंधनकारक आहे. पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः किंवा शाळेमार्फत विभागीय मंडळाकडे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Zhrj6ki

Post a Comment

Previous Post Next Post