https://ift.tt/hPw2eMB SSC Result 2023: महाराष्ट्र बोर्डाने दहावीचा निकाल जाहीर केला आहे. राज्यातून एकूण १५,७७ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली असून ५३३ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. माध्यमिक बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यामध्ये ८४ हजार ४१६ मुले असून ७३ हजार ६२ मुली आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/KQ3eRGh
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/KQ3eRGh
Post a Comment