नव्या शैक्षणिक धोरणातील 'एंट्री - एक्झिट' फिचर विद्यार्थ्यांसाठी ठरणार वरदान!.. वाचा, काय आहे हे..

https://ifttt.com/images/no_image_card.pngभारतामध्ये २०२० साली नवे शैक्षणिक धोरण आले, जवळपास तीन वर्षांनी त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात होत आहे. या धोरणामध्ये ‘एंट्री आणि एक्झिट’ हा असा पर्याय दिला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी वाट खुली होणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/hqDtmQY

Post a Comment

Previous Post Next Post