यूजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार यांची महत्त्वपूर्ण घोषणा; काही तासांत जाहीर होणार CUET PG 2023 परीक्षेचा निकाल

https://ift.tt/Bv79I1a PG 2023 Result: CUET PG 2023 च्या निकालाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपणार असून, अवघ्या काही तासात CUET PG 2023 परीक्षेचे निकाल अधिकृत वेबसाइटवर जाहीर केले जाणार आहेत. यूजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी या महत्त्वपूर्ण निकालाबाबत माहिती दिली आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/7ysXVUa

Post a Comment

Previous Post Next Post