https://ift.tt/PtwjoTz Loan: अभ्यास सुरू ठेवण्यासाठी पैशाची समस्या असेल तर तुम्ही यासाठी बँका किंवा इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊ शकता. अभ्यास सुरू ठेवण्यासाठी तुम्ही ७ टक्क्यांपेक्षा कमी दराने शैक्षणिक कर्ज घेऊ शकता. या कर्जासह अभ्यासाचा संपूर्ण खर्च कव्हर केला जातो आणि अभ्यास संपल्यानंतर त्याचा ईएमआय सुरू करण्यापूर्वी काही वेळ देखील उपलब्ध आहे जेणेकरून नोकरी करता येईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/8GtXKJA
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/8GtXKJA
Post a Comment