https://ift.tt/NuDAOh4 10 Universities for BA: कॉमन युनिव्हर्सिटी एंटरन्स टेस्ट-पदवीपूर्व (CUET UG 2023) चा निकाल काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आला. त्यामुळे देशभरातील विविध विद्यापीठांमध्ये प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांची गर्दी पाहायला मिळते. पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठी कोणत्या कॉलेज अथवा विद्यापीठाची निवड करावी, कोणत्या विद्यापीठात कोणते ऑप्शनल विषय उपलब्ध आहेत या आणि अशा अनेक प्रश्नांनी विद्यार्थ्यांना भांडावून सोडले आहे. परंतु, या सगळ्या शोध मोहिमेत आम्ही तुम्हाला देशातील टॉप १० विद्यापीठांबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्हाला बीएच्या अभ्यासक्रमासाठी उत्तम ठरणाऱ्या आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/MrxZTvp
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/MrxZTvp
Post a Comment